निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना होईल, असे मत नूतन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...
पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे. ...
पोलीस भरती प्रक्रियेसाठी केवळ बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क संगणक अभियंते, प्राध्यापक व बी.टेक. झालेल्या उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत लेखी परीक्षेला हजेरी लावली. ...
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त ७१ जागांपैकी बॅन्ड्समन पदासाठी रविवारी संगीत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १०६ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ९३ उमेदवारांनी उपस्थित रहात ही परीक्षा दिली असून ते ३ एप्रिल रोजी होणाऱ्या लेखी परीक् ...
अकोला : अकोला पोलिस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून यामधील २१ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया गुरुवारपासून सुरु झालेली आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांनी संचलन केले. निवडणूक ६ एप्रिलला होणार आहे. ...
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्त पदांसाठी येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर १२ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, याशिवाय महत्त्वाच्या सर्व ठिकाणी व्हिडीओ ...