पोलीस सेवेत गुड गव्हर्नन्ससाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल झोन पाचचे पेलीस उपायुक्त (डीसीपी) हर्ष पोद्दार यांना प्रतिष्ठित ‘जी फाईल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील सिव्हिल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमध्ये केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फा ...
अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही, हे विचार बदलणे आवश्यक आहे. युवकांनी नियमित रक्तदान करण्याची गरज आहे. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले. ...
उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कर्तव्यकठोर निर्णय घेणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलात गोडवा पेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विविध पोलीस ठाण्यात कोजागरी साजरी करण्यात आली. हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. ...
स्वत:चे घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जसा प्रयत्न करते अगदी त्याचप्रमाणे मी नागपूर शहराला सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न करेन, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपूर श्रमिक पत्रकार स ...
लोकात जाऊन मिसळा, जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील ठाणेदारांना दिले. नागपुरात रुजू झाल्यानंतर डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी पहिली क्राईम मिटींग घेतली. ...
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नुकतीच मुंबई एटीएसने केलेली कारवाई लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चार पातळींवर बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे ...
पोलिसांचे काम हे प्रामाणिक आणि नि:स्वार्थपणे नागरिकांची सेवा करणे होय. लोकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास निर्माण करणे आहे. गुन्हेगारांना उघडे पाडून समाजाला भयमुक्त करणे आहे, असे म्हणणे आहे, नवे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे. ...
सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला. कदम हे सुद्धा पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याप्रमाणे नागपूरशी परिचित आहेत. शहराला पहिल्यांदाच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी हे नागपूरशी परिचित असलेले मिळाले. ...