दारूची तस्करी करताना नऊ दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पकडला गेलेला शहर वाहतूक शाखेचा पोलीस शिपाई सचिन विनायक हांडे (वय ३३, ब.नं. ६६५९) याला आज पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या पोलिसांना या कारवाईमुळे खणखणीत इश ...
राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस ...
गुन्हे शाखेचे डीसीपी (पोलीस उपायुक्त) नीलेश भरणे यांची अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम २२ (न) च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व मान्यतेने भारतीय पोलीस सेवेतील पोली ...
गुन्हेगारांना तुरुंगात पोहोचवण्यासाठी तुटून पडा. शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीची संपूर्ण कुंडली तयार करा, त्यांच्याविरुद्ध मकोका, एमपीडीए आणि तडीपारची कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. बुधवारी आयोजित ...
पोलीस दलात १५ वर्षे उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल गुन्हे शाखा आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह ६ अधिकारी आणि ८ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणा ...
देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाली असून नागपूर शहरात ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर ...