लग्न समारंभ आणि वरातीत आता बँड बाजालाही परवानगी मिळाली आहे. बँडचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी बँड पथकाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाला सशर्त परवानगी दिली आहे. ...
नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी येणा-या काळात पोलिसांची भूमिका केवळ मलमपट्टीची राहणार नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालून ती समूळ नष्ट करणार असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक ...
गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते. ...
उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा आणि विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन कम्युनिटी पुलिसिंग राबवा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत. ...