लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस हुतात्मा दिन

पोलीस हुतात्मा दिन, फोटो

Police commemoration day, Latest Marathi News

देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरोधात कारवाई करताना, कर्तव्यात कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी  देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. 
Read More