देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्यांविरोधात कारवाई करताना, कर्तव्यात कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. Read More
संकेत हा प्रतीकच्या प्रेयसीच्या मागे लागला होता. तिचा वारंवार पाठलाग करत होता. त्या रागातून नियोजनबध्द कट रचून संकेतला फोन करून बोलावले व माळरानावर काळोखात नेऊन चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. ...
देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि.२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. ...
अकोला - पोलीस स्मृतिदिनानिमित्त गत वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या देशातील ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ...