लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॉक्सो कायदा

पॉक्सो कायदा, मराठी बातम्या

Pocso act, Latest Marathi News

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा
Read More
युवकाच्या अपघाती मृत्यूने ‘बालविवाहा’चे फुटले बिंग; गुन्हा दाखल - Marathi News | child marriage secret revealed after a young man's death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :युवकाच्या अपघाती मृत्यूने ‘बालविवाहा’चे फुटले बिंग; गुन्हा दाखल

दोघांनी लग्न केल्याने घरच्यांनीही पोलिसात तक्रार देणे टाळले. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. पण, बालविवाह कायद्याने गुन्हा ठरत असल्याने दोघांच्या मनातही भीती होती. ...

धारावीतील महिलेने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण, गुन्हा दाखल - Marathi News | A woman from Dharavi sexually abused a minor and filed a case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीतील महिलेने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Woman booked for sexually abusing minor boy : महिला आणि अल्पवयीन दोघांची सप्टेंबर 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची ओळख झाली आणि नंतर ते चॅटिंग करू लागले होते. ...

काका तीन महिन्यांपासून भाचीची लुटत होता अब्रू; गरोदर झाल्यानं उघड झालं रहस्य - Marathi News | Raped 16 year old minor girl relation uncle niece police arrested prayagraj uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काका तीन महिन्यांपासून भाचीची लुटत होता अब्रू; गरोदर झाल्यानं उघड झालं रहस्य

Rape Case : या अल्पवयीन मुलाची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेल्यानंतर या घटनेवरून पडदा उठला. ...

DNA ठरला महत्वाचा पुरावा, मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करुन हत्या; आरोपीला शिक्षा - Marathi News | Murder by unnatural act with a child; Accused sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DNA ठरला महत्वाचा पुरावा, मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करुन हत्या

Murder by unnatural act with a child : यश याच्यावर अशाचे प्रकारचे तीन गुन्हे दाखल असून एका खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.    ...

इन्स्टावर ओळख, लग्नाचे आमिष अन् अत्याचार करून रफुचक्कर ! - Marathi News | man cheated and raped a minor girl by showing lure of of marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इन्स्टावर ओळख, लग्नाचे आमिष अन् अत्याचार करून रफुचक्कर !

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिला कारमध्ये बसवून हिंगोली येथे वाशिम बायपास रोडलगत निर्जनस्थळी घेऊन गेला. ...

Crime News UP: आधी चौघांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अधिकाऱ्यानेही केला अत्याचार - Marathi News | Uttar Pradesh: first gang rape by four persons, then police officer also raped her in police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी चौघांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अधिकाऱ्यानेही केला अत्याचार

Crime News UP: एका 13 वर्षीय मुलीवर आधी चौघांकडून सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार आणि नंतर पोलीस स्टेसनमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ...

गर्लफ्रेंडशी ब्रेकअप अन् अल्पवयीन मुलीशी लग्नाचा घाट; तिच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | Breakup with her and marriage to a minor girl; Child marriage stopped by the vigilance of the beloved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्लफ्रेंडशी ब्रेकअप अन् अल्पवयीन मुलीशी लग्नाचा घाट; तिच्या सतर्कतेने अनर्थ टळला

तिने पोलीस स्टेशन, उपायुक्त व पोलीस आयुक्त कार्यालयाला लेखी तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण बालसंरक्षण विभागाकडे पोहोचले. ...

बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात  - Marathi News | crime of gangrape due to twist in rape case in nagpur, accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात 

पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली. ...