शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचा बालेवाडी गावातून जाणारा मार्ग बदलावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पीएमआरडीएचे महाव्यवस्थापक किरण गित्ते यांच्याकडे केली. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करुन घेण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ डिसेंबर २०१५ पुर्वी झालेली आतील बांधकामे १० टक्के शुल्क भरुन नियमित करता येणार आहेत. ...