पायाभूत सुविधांची जागतिक दर्जाकडे वाटचाल करून पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी येथे सांगितले. ...
पंतप्रधान आवास योजनेद्वारे परवडणारी घरे उपलब्ध होणार असून त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न शासनस्तरावरुन केले जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचा बालेवाडी गावातून जाणारा मार्ग बदलावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पीएमआरडीएचे महाव्यवस्थापक किरण गित्ते यांच्याकडे केली. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करुन घेण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ डिसेंबर २०१५ पुर्वी झालेली आतील बांधकामे १० टक्के शुल्क भरुन नियमित करता येणार आहेत. ...