लाेकसभेच्या निवडणूक प्रचाराला आता बहर आला आहे. शहरातील विविध भागांतील साेसायट्यांमध्ये उमेदवारांच्या भेटी, प्रचारसभा, काेपरा बैठकाही सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी रिक्षावर भाेंगा लावूनही प्रचार हाेत असून, घराेघरी उमेदवारांच्या माहितीची पत्रके पाेहाेच ...