अतिक्रमणाच्या विळाख्यातून कधीही न सुटणाऱ्या अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिशय रहदारीच्या डॉल्फिन चौकात पीएमपीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...
बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर पीएमपी व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बीआरटी मार्गांवर ४७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे. ...
नववर्षानिमित्त पीएमपी प्रशासनातर्फे पुण्यातील प्रवाशांना अधिक प्रवासीकेंद्रित व सुरक्षित बससेवा उपलब्ध देण्यात येणार आहे. पीएमपीकडून जानेवारी महिन्यापासून नवीन १२ मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसकडे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील मार्गांवर बस बंद पडत असून, गेल्या २० दिवसांत पाच बसगाड्या पेटल्या आहेत. शनिवारी सकाळी कोथरूड डेपोमध्ये उभी असलेली बस अचानक पेटली. त्यामुळे बसच्या सुरक्ष ...