"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Pmpml, Latest Marathi News
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले पुढाकार घेऊन काही खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता. ...
पीएमपीच्या तीन मार्गांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसच्यावतीने अांदाेलन करण्यात अाले. ...
बीअारटी मार्गामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले असून त्यात 3 प्राणांतिक अपघात झाले अाहेत. ...
पाऊस लागू नये म्हणून आलो तर ही बसचं गळत असल्याचा अनुभव पीएमपी प्रवासी घेत आहेत. ...
प्रशासनाकडून सध्या सुमारे ४५० बसेसच्या तपासणीचे काम सुरू आहे. काही बसेसच्या स्टेअरिंगच्या नटबोल्टला लॉक पिन नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्या सर्व बसेसला ही पिन बसविण्यात आली आहे. ...
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. ...
ऐन पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शेडही उध्वस्त झाल्यावर इथले कामगार सैरभैर होऊन पत्र्यांखाली वाचलेले तुटके,फुटके सामान गोळा करताना दिसून आले. ...
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी रद्दपातल ठरविलेले एक-एक निर्णय पुन्हा अंमलात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविण्यात आले आहे... ...