लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

पीएमपीच्या रुसण्याला वैतागले पुणेकर - Marathi News | punekar are now frustreted to pmp busus breakdowns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या रुसण्याला वैतागले पुणेकर

पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या सहा महिन्यात दरराेज सरासरी दिडशेहून अधिक बसेस या मार्गावर बंद पडल्या अाहेत. ...

फोर्स मोटर्सच्या प्रस्तावावरून बदनामी नको, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना दिले पत्र - Marathi News | Letter from Defiance of Force Motors, Letter to BJP President Yogesh Gogawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोर्स मोटर्सच्या प्रस्तावावरून बदनामी नको, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना दिले पत्र

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले पुढाकार घेऊन काही खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता. ...

''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन - Marathi News | ncp and congress protest against privataization of pmpml rouets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन

पीएमपीच्या तीन मार्गांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसच्यावतीने अांदाेलन करण्यात अाले. ...

बीअारटी मार्ग की अपघात प्रवण क्षेत्र ? - Marathi News | BRT route or accidental area ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीअारटी मार्ग की अपघात प्रवण क्षेत्र ?

बीअारटी मार्गामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले असून त्यात 3 प्राणांतिक अपघात झाले अाहेत. ...

पीएमपीमध्ये फुकट वर्षासहलीचा मनस्ताप - Marathi News | Enjoy the free anniversary of PMP! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीमध्ये फुकट वर्षासहलीचा मनस्ताप

पाऊस लागू नये म्हणून आलो तर ही बसचं गळत असल्याचा अनुभव पीएमपी प्रवासी घेत आहेत.  ...

या कारणामुळे वारजे पुलावरून कोसळली बस - Marathi News | For this reason the bus collapsed from the Warje bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या कारणामुळे वारजे पुलावरून कोसळली बस

प्रशासनाकडून सध्या सुमारे ४५० बसेसच्या तपासणीचे काम सुरू आहे. काही बसेसच्या स्टेअरिंगच्या नटबोल्टला लॉक पिन नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्या सर्व बसेसला ही पिन बसविण्यात आली आहे. ...

वारजे येथील अपघातानंतर पीएमपीला खडबडून जाग  - Marathi News | After the accident in Warje, the PMP concious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारजे येथील अपघातानंतर पीएमपीला खडबडून जाग 

ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. ...

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा ! - Marathi News | pmpml bus fall down from warje bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा !

ऐन पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शेडही उध्वस्त झाल्यावर इथले कामगार सैरभैर होऊन पत्र्यांखाली वाचलेले तुटके,फुटके सामान गोळा करताना दिसून आले.  ...