माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली. ...
बीआरटी सेवेत अडथळा निर्माण होत असल्याने बीआरटी मागार्तून बसश्विाय अन्य वाहनांना प्रवेश बंद घातली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत. ...