२०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. ...
मार्गावरील बससंख्या व प्रवासी वाढविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) पूर्णपणे अपयश आल्याचे दिसते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी प्रवासी व बससंख्येत काहीशी घट झाल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट होते. ...