राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या एका बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) रद्द केले. ...
वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. ...