लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

पीएमपी बसेससाठी जंगली महाराज रस्त्यावर ''बस बे'' - Marathi News | Bus bay on jangli maharaj street for PMP buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसेससाठी जंगली महाराज रस्त्यावर ''बस बे''

जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व बसस्टाॅपच्या इथे तात्पुरता बस बे तयार करण्यात आला आहे. ...

तोटा भरुन काढण्यासाठी पीएमपीची नवीन ’शक्कल’.. ; चार हजार आणा, अन्यथा बदलीची कारवाई...  - Marathi News | Bring the new 'idea ' of the PMP to the benefit, otherwise the action will be taken ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोटा भरुन काढण्यासाठी पीएमपीची नवीन ’शक्कल’.. ; चार हजार आणा, अन्यथा बदलीची कारवाई... 

मागील आर्थिक वर्षात पीएमपीचा तोटा २०४ कोटींच्या घरात गेला होता. यावर्षीचा तोटाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... ...

‘पीएमपी’ने खास महिलांसाठी सुरु केलेली ‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श - Marathi News | PMP`s the 'Tejaswini' special women bus ideal for the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी’ने खास महिलांसाठी सुरु केलेली ‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श

मागील वर्षी जागतिक महिला दिनी ‘पीएमपी ’ ने तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. वर्षभरात या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. ...

ब्रेकफेल झालेल्या पीएमपीची वाहनांना धडक - Marathi News | break fail pmp bus dash to vehicles standing on signal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेकफेल झालेल्या पीएमपीची वाहनांना धडक

काेथरुड डेपाे येथील आनंदनगर चाैकात एका पीएमपीने सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याने नागरिक जखमी झाले. ...

पीएमपीकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ‘बंपर’ भेट.. - Marathi News | 'Bumper' gift to women on the occasion of World Women Day from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ‘बंपर’ भेट..

प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बस मधील महिलांना एक दिवस मोफत बस प्रवास करता येणार आहे.. ...

माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर - Marathi News | PMP will take 40 bus on rent from former soldires wife.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर

महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त माजी सैनिक असून, यांपैकी ३० टक्के माजी सैनिकांच्या विधवा आहेत. ...

मध्यरात्री पीएमपीला लागली आग - Marathi News | The PMPML took fire on midnight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यरात्री पीएमपीला लागली आग

पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने सुरुच असून आज पहाटे काेथरुड डेपाे जवळ पीएमपीच्या बसला आग लागली. ...

पीएमपीच्या निम्म्या बस मुदतबाह्य - Marathi News | Halfway to PMP bus expires | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या निम्म्या बस मुदतबाह्य

अनेक बस खिळखिळ्या : ८० हून अधिक बस १५ वर्षांपुढील ...