लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

PMPML: बीआरटी काढून पीएमपीएल प्रवाशांचे हाल वाढणार; स्वयंसेवी संस्थांची टीका - Marathi News | Plight of PMPL passengers will increase by removing BRT; Criticism of NGOs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीआरटी काढून पीएमपीएल प्रवाशांचे हाल वाढणार; स्वयंसेवी संस्थांची टीका

केंद्र सरकारच्या निधीमधून केलेला हा मार्ग काढून टाकणार तर मग केंद्रांचा निधीही परत करावा अशी उपरोधिक मागणीही या संघटनांनी केली आहे... ...

Pune: पुण्यात प्रवाशांसह पीएमपी बसची चोरी; मद्यधुंद चालकाचे थरारक कृत्य - Marathi News | PMP bus with passengers stolen in Pune; Drunk Driver's Thrilling Act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रवाशांसह पीएमपी बसची चोरी; मद्यधुंद चालकाचे थरारक कृत्य

पुणे स्टेशन डेपाेतून पळविलेल्या बसला अपघात... ...

जायचे होते वाईला, तिकिटाच्या घाईने गेला पोलिस स्टेशनला; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Wanted to go vai went to the police station in a hurry to get a ticket; What exactly is the case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जायचे होते वाईला, तिकिटाच्या घाईने गेला पोलिस स्टेशनला; नेमकं प्रकरण काय?

पीएमपीची पिंपरी आगाराची चिंचवड ते कात्रज ही बस दुपारी तीनच्या दरम्यान कात्रजकडे जात असताना थेरगाव फाटा येथील स्टॉपवर थांंबली... ...

चालक चावी तशीच ठेवून गेला; चोरट्याने कहरच केला, चक्क पीएमपी बसच पळवली - Marathi News | The driver left the key; The thief did havoc, ran away the PMP bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालक चावी तशीच ठेवून गेला; चोरट्याने कहरच केला, चक्क पीएमपी बसच पळवली

बस मार्केटयार्ड जवळ घेऊन गेला, ५ हजार रुपयांची बॅटरी चोरली आणि बसच्या काचा फोडून नुकसान केले ...

PMPML: पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन आयोग लागू : चंद्रकांत पाटील - Marathi News | Full Pay Commission applicable to PMPML employees Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन आयोग लागू : चंद्रकांत पाटील

पीएमपीएमएलच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत संचालक मंडळांची बैठक आज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली... ...

PMPML: पीएमपीएमएलकडून स्वारगेट व मार्केटयार्ड हून १० मार्ग पूर्ववत सुरू - Marathi News | PMPML Restoration of 10 routes from Swargate and Market Yard by PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीएमएलकडून स्वारगेट व मार्केटयार्ड हून १० मार्ग पूर्ववत सुरू

१५ जून पासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत... ...

PMPML: पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपी प्रशासनाकडून जादा बसेसचे नियोजन - Marathi News | Planning of extra buses by PMP administration on the occasion of Palkhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपी प्रशासनाकडून जादा बसेसचे नियोजन

१२ जून रोजी पालखी प्रस्थान आळंदी येथून होत असल्याने पहाटे अडीच वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणांवरून आळंदीला जाण्यासाठी १८ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे... ...

PMPML: पीएमपीकडून एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल - Marathi News | PMPML Revival of one bus route, extension of three bus routes and modification of one bus route from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीकडून एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल

धनकवडी ते शिवाजीनगर मार्ग पूर्ववत सुरू होणार.... ...