‘पीएमपी’ची पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ७० मुख्य बसस्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांची सातत्याने गर्दी असते. विविध मार्गांवरील बस या स्थानकांमार्गे जात असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. ...
‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली. ...
‘पीएमपी’ने पाच ठेकेदारांकडून ६५३ बस भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत. यातील बहुतेक बस बीआरटी मार्गावर सोडल्या जातात. या मार्गावर बससेवा चांगल्या पध्दतीने सुरू राहण्यासाठी ‘आयटीएमएस’ ही यंत्रणा मागील वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
मागील काही वर्षांत नवीन बस ताफ्यात न झाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा ‘म्हातारी’ होऊ लागली आहे. निम्म्याहून अधिक बसेस ९ वर्षे मार्गावर धावत असून अखेरच्या घटका मोजत आहे. ...
तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अशा पध्दतीने मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त चालकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार जवळपास बंद झाले होते. ...
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपूलावरुन निगडीहून वडगाव मावळ येथे निघालेल्या पीएमपी बसने उतार रस्त्यावर मोटार व दोन दुचाकींना ठोकले. ...