सुट्टीच्या दिवशी गाड्यांना गर्दी कमी असल्याने बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. तेजस्विनी बसेसची वाट पाहत नाहीत. त्यामुळे या बसेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान होत आहे. ...
‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. ...
पीएमपीचा मार्ग दर्शविणाऱ्या पाट्या याेग्य ठिकाणी लावणे अपेक्षित असताना, त्या कुठेही लावण्यात येत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरुन रात्रीच्या वेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे कळण्यास अडचण येत अाहे. ...
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मिळवून चालवत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात (पीएमपीएमएल) मध्ये दररोज १३०० च्या पुढे बस धावत असताना बसस्टॉपची मात्र दुरावस्था झाली आहे. ...