संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर एकाच बाजूला दार असलेल्या काही बसेस पाठविण्यात येत अाहेत. परिणामी या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरुन जात असल्याने प्रवाशांनी नेमके कुठे थांबायचे असा प्रश्न निर्माण झाला अाहे. ...
दादा, बसमधील डावीकडील जागा ही महिलांना बसण्याकरिता आहे. असं जर एखाद्या पुरुषाला सांगितलं तरी हल्ली त्यांचा इगो फार दुखावतो. ज्येष्ठ नागरिकांचे एकवेळ समजू शकतो. पण पुरुष मंडळी, खासकरून महाविद्यालयीन युवक ज्यावेळी जाणीवपूर्वक महिलांकरिता आरक्षित असलेल् ...
पीएमपी प्रवाशाची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी हद्दीचा वाद घालून त्याला शिवीगाळ करणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भागवत बडे यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. याबाबतची चौकशी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवा ...
पीएमपीचे माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांमध्ये शैथिल्य आल्याचे दिसून आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी मंगळवारी मध्यरात्री स्वारगेट व मार्केट यार्ड ...
पीएमपीचे आजारपण सुरूच असून, सातारा रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार दुपारी अडीच वाजता सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात आणि सोमवारी सकाळी साडे करा वाजता स्वामी विवेकानंद स्मारक, पद्मावती परिसर ...
बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून हाती घेण्यात अाले अाहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे. ...
वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या, तरी तिकिटाचे दर साध्या बसप्रमाणेच असतील. त्यामुळे प्रवाशांना त्यात दरात एसी बसचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपी ...
वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या तरी तिकीटांचे दर साध्या बसेसप्रमाणेच असणार आहेत. ...