सातत्याने वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ...
स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे पीएमपी बसेस रस्त्यावर बंद पडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे अावाहन वाहतूक शाखेकडून पीएमपीला करण्यात अाले अाहे. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या सहा महिन्यात दरराेज सरासरी दिडशेहून अधिक बसेस या मार्गावर बंद पडल्या अाहेत. ...