शहर व उपनगर परिसरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला. या गणेशोत्सवात पीएमपीच्या तिजोरीतही चांगलीच भर पडली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने जादा बसचीही व्यवस्था केल्याने एकूण चार लाख २० हजाराचा जादा महसूल मिळाला आहे. ...
ताफ्यात पुरेशा बस नसल्याने स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पुणे महानगर परिवहन महांडळाने (पीएमपी) महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे नवीन बस आल्याशिवाय हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
तेजस्विनी बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काही महिला प्रवासी गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करतात. तसेच तिकीट तपासणीसाठी गेलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांवर आरोप करत असल्याचा तक्रारी आल्या. ...
कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली. ...