लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल, मराठी बातम्या

Pmpml, Latest Marathi News

संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार - Marathi News | Additional buses of pmpml for Sant Tukaram bij Buses will run from these stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार

भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयी व्हावी, यासाठी ‘पीएमपी’कडून २९१ जादा बस सोडण्यात आल्या आहेत ...

अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Finally, permanent bus service from Katraj to Velhe started Muralidhar Mohol efforts were successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कायम स्वरुपी बस सेवा सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती ...

महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना - Marathi News | Women will molest students Bus directly to police station pmpml govt instructions to driver and conductor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना

महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावे, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपीच्या वाहतूक विभागाने विविध निर्णय घेतले आहेत ...

महिला सुरक्षा रक्षकांसाठी निधीच नाही; मुलींच्या सुरक्षेबाबत पुणे महापालिकेची उदासीनता - Marathi News | There is no funding for women security guards Indifference of Pune Municipal Corporation regarding the safety of girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सुरक्षा रक्षकांसाठी निधीच नाही; मुलींच्या सुरक्षेबाबत पुणे महापालिकेची उदासीनता

पीएमपीएमएल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी महापालिकेकडे निधीच उपलब्ध नसल्याचे महापालिकेनेच पत्राद्वारे पीएमपीएमएलला कळविले ...

PMP bus : कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..! - Marathi News | PMP bus drivers behavior has not improved Action has been taken against 2,602 bus drivers in three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..!

- तीन वर्षांत २६०२ बसचालकांवर कारवाई; १४ लाख १७ हजार इतका ठोठावला दंड ...

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीच्या जादा बसेस धावणार; महादेवाच्या दर्शनासाठी 'या' स्थानकांवरून बसेस - Marathi News | Additional PMP buses will run on the occasion of Mahashivratri Buses from these stations for the darshan of Mahadev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीच्या जादा बसेस धावणार; महादेवाच्या दर्शनासाठी 'या' स्थानकांवरून बसेस

नीळकंठेश्वर, बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते ...

‘ती बस’ मोबाइल टॉयलेट वापरण्यासाठी महिलांकडून आकारणार शुल्क, पुणे महापालिकेचा निर्णय - Marathi News | Ti Bus toilet for women is no longer free; charges will apply for use | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती बस’ मोबाइल टॉयलेट वापरण्यासाठी महिलांकडून आकारणार शुल्क, पुणे महापालिकेचा निर्णय

महापालिकेने पीएमपीच्या सेवेतून बाद झालेल्या बसचा वापर महिलांसाठी मोबाईल टॉयलेटसाठी करण्याचा निर्णय घेतला ...

‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांची पसंती; ५ महिन्यांत तब्बल १ कोटींनी घेतला लाभ, २० कोटींचे उत्पन्न - Marathi News | Passengers prefer aapli pmpml app 1 crore people benefited in 5 months revenue of Rs 20 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांची पसंती; ५ महिन्यांत तब्बल १ कोटींनी घेतला लाभ, २० कोटींचे उत्पन्न

प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन कळावे, ऑनलाईन तिकीट किंवा पास काढता यावा, सेवा आणि सुविधेतील त्रुटींबाबत तक्रार करता यावी यासाठी ‘पीएमपी’कडून ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाइल ॲप सुरू केले आहे ...