लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल, मराठी बातम्या

Pmpml, Latest Marathi News

PMPML: पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपी प्रशासनाकडून जादा बसेसचे नियोजन - Marathi News | Planning of extra buses by PMP administration on the occasion of Palkhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपी प्रशासनाकडून जादा बसेसचे नियोजन

१२ जून रोजी पालखी प्रस्थान आळंदी येथून होत असल्याने पहाटे अडीच वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणांवरून आळंदीला जाण्यासाठी १८ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे... ...

PMPML: पीएमपीकडून एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल - Marathi News | PMPML Revival of one bus route, extension of three bus routes and modification of one bus route from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीकडून एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल

धनकवडी ते शिवाजीनगर मार्ग पूर्ववत सुरू होणार.... ...

वास्तुशांतीसाठी निघालेले ज्येष्ठ बसमध्येच बेशुद्ध; प्रसंगावधान वाहक व चालकाने गाठले हॉस्पिटल - Marathi News | Elders leaving for Vastu Shanti are unconscious in the bus; Incidentally, the carrier and driver reached the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वास्तुशांतीसाठी निघालेले ज्येष्ठ बसमध्येच बेशुद्ध; प्रसंगावधान वाहक व चालकाने गाठले हॉस्पिटल

पीएमपी बस जीवदूतासारखी हॉस्पिटलपर्यंत धावून गेल्याने वाहक व चालकाचे सर्वत्र कौतुक अन् ज्येष्ठाचे वाचले प्राण ...

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पीएमपीएमएलकडून दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू - Marathi News | important news for passengers two new circle bus routes launched by PMPML | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पीएमपीएमएलकडून दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू

दोन्ही मार्गावर प्रवासी संख्येत व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर जास्तीची वर्तुळ बससेवा दिली जाणार ...

PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ ५०० रूपयांत; ५ मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत - Marathi News | PMPML's Tourist Bus Service Now Only Rs 500; As much as 50 percent discount on route 5 fare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ ५०० रूपयांत; ५ मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत

नागरिकांना यापुढे माफक दरात पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देऊन परत येता येणार... ...

PMPML: महाराष्ट्र दिनी सुरू होणार धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडवणारी पर्यटन बस - Marathi News | A tourist bus to travel to religious and tourist places will be started on Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: महाराष्ट्र दिनी सुरू होणार धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर घडवणारी पर्यटन बस

बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत ...

भरधाव बसच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू; पुणे आळंदी मार्गावरील घटना - Marathi News | Elderly woman dies after being hit by speeding bus; Incident on Alandi Pune Road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव बसच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू; पुणे आळंदी मार्गावरील घटना

स्वारगेट डेपोची बस आळंदीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून जाताना हा अपघात घडला ...

सावधान...!पीएमपीमधून फुकट प्रवास करू नका; भरावा लागणार 'एवढा' दंड - Marathi News | Beware Don't free ride through PMP So much fine to be paid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान...!पीएमपीमधून फुकट प्रवास करू नका; भरावा लागणार 'एवढा' दंड

पीएमपी बसमधून प्रतिदिन ४५ ते ५० प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळत आहेत ...