लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल, मराठी बातम्या

Pmpml, Latest Marathi News

बस चालवताना हेडफोन वापरल्यास चालकांचे निलंबन होणार; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Drivers will be suspended if they use headphones while driving a bus; Administration's decision for the safety of passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस चालवताना हेडफोन वापरल्यास चालकांचे निलंबन होणार; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय

आता चालक ड्यूटीवर जाताना वाहकाकडे मोबाइल जमा करावा. तसेच ड्यूटी संपल्यावर वाहकांकडून मोबाइल परत घ्यावा, असा आदेश ...

Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्... - Marathi News | Pune: Thrill on Laxmi Road... Driver suffers heart attack as bus enters crowd; Police rush to... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...

Pune Bus Accident: पुण्यात मोठा अपघात थोडक्यात टळला. पीएमपीएलच्या बस चालवत असताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला. पोलीस वेळीच धावल्याने पुढचा अनर्थ टळला.  ...

१० दिवस होऊनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत; पीएमपीएलएम उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Even after 10 days, our demands have not been accepted; Contractual employees of PMPLM project strike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :१० दिवस होऊनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत; पीएमपीएलएम उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

पहाटे ५ वाजल्यापासून सुमारे ४०पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने बस सेवा मंदावली ...

PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार - Marathi News | If PMP buses are shut down, drivers and engineers will be deducted half a day's salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार

सद्यस्थितीत बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत असून प्रवाशांना वेळेचा अपव्यय, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे ...

फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल - Marathi News | 8 presidents in just 7 years, are you playing with Punekars? Should 'PMPL' be ended? Congress questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल

बदल्यांच्या खेळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरीब प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय ...

PUNE PMPML: आता ‘पीएमपी’ वर भरोसा नाय! अर्ध्या वाटेतच बस बंद, प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | Pune PMPML: Now there is no trust in 'PMP'! Bus stopped halfway, passengers in distress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ‘पीएमपी’ वर भरोसा नाय! अर्ध्या वाटेतच बस बंद, प्रवाशांचा मनस्ताप

ब्रेकडाऊनचे प्रमाण दिवसेंदिवस पुन्हा वाढल्याने प्रवाशांना अर्ध्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते ...

महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार; सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक - Marathi News | Pune Police keeps a close eye on those who molest women and girls; Police teams at major PMP stations for security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार; सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक

बस प्रवासात छेडछाड, अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार ...

दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना - Marathi News | Revenue of crores after implementing fare hike; Now PMP buses should leave on time and increase passengers, instructions from the chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढवल्याने उत्पन्नदेखील वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये याची दक्षता घ्या ...