लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल, मराठी बातम्या

Pmpml, Latest Marathi News

येरवडा मेट्रो स्थानकातून पीएमपीएमएल थेट विमानतळावर; फिडर सेवा देणार - Marathi News | PMPML direct to Airport from Yerwada Metro Station Feeder will serve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा मेट्रो स्थानकातून पीएमपीएमएल थेट विमानतळावर; फिडर सेवा देणार

मेट्रोतून येणारे प्रवासी येरवडा स्थानकावर उतरले, तर त्यांना स्थानकातून उतरणे सोपे व्हावे, यासाठी म्हणून तीन प्रकारची सेवा देण्यात आली आहे ...

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त पीएमपीएमएल सज्ज! यात्रेसाठी ३४२ जादा बसेस - Marathi News | PMPML ready for Kartiki Ekadashi 342 extra buses for Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त पीएमपीएमएल सज्ज! यात्रेसाठी ३४२ जादा बसेस

८ डिसेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ या चार दिवसांसाठी रात्रीही बससेवा देण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली ...

ओव्हरटेकच्या नादात पीएमपीला धडकून मृत्यू, रावेत परिसरातील अपघात - Marathi News | PMP hit and killed due to overtaking, accident in Rawet area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओव्हरटेकच्या नादात पीएमपीला धडकून मृत्यू, रावेत परिसरातील अपघात

रावेत येथे भोंडवेवस्ती येथील बीआरटी मार्गावर बुधवारी (दि. २९) हा अपघात झाला.... ...

शिस्तीत राहायचं ;नाहीतर कामावरून काढून टाकू, 'पीएमपी'चा बेशिस्त बसचालकांना दणका - Marathi News | Stay disciplined otherwise you will be fired pmpml hits out at unruly bus drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिस्तीत राहायचं ;नाहीतर कामावरून काढून टाकू, 'पीएमपी'चा बेशिस्त बसचालकांना दणका

चालकाबाबत झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे यासारख्या तक्रारी ...

PMPML च्या महिला कंडक्टरला मारहाण, चालकालाही शिवीगाळ; गुन्हा दाखल - Marathi News | Woman conductor of PMPML beaten, driver also abused; Filed a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML च्या महिला कंडक्टरला मारहाण, चालकालाही शिवीगाळ; गुन्हा दाखल

बोपखेल फाटा ते वडमुखवाडी रस्त्यावर बुधवारी (दि. २२) ही घटना घडली.... ...

PMPML चा एका दिवसात २ कोटींचा गल्ला; तब्बल १२ लाख २३ हजार जणांचा प्रवास - Marathi News | 2 crores of PMPML in a day; Travel of about 12 lakh 23 thousand people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML चा एका दिवसात २ कोटींचा गल्ला; तब्बल १२ लाख २३ हजार जणांचा प्रवास

एकाच दिवसात तब्बल १२ लाख २३ हजार प्रवाशांनी प्रवास केला.... ...

PMPML ने एका दिवसाच्या उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा - Marathi News | PMPML crossed the 2 crore mark in a single day revenue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML ने एका दिवसाच्या उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

एकाच दिवसात तब्बल १२ लाख २३ हजा प्रवाशांनी प्रवास केला ...

दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड - Marathi News | 9 crore to PMP in 7 days of Diwali; A fine of one and a half lakhs was recovered from freedmen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड

पीएमपीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम नोंदवत आहे.... ...