लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
पीएमसीच्या खातेदारांना मोठा दिलासा; अटींवर आणखी 50 हजार काढता येणार - Marathi News | RBI offers big relief to PMC account holders; Another 50 thousand can be withdrawal in emergency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमसीच्या खातेदारांना मोठा दिलासा; अटींवर आणखी 50 हजार काढता येणार

पीएमसी बँकेतून पहिल्यांदा हा महिन्यांत केवळ 10 हजारच काढता येणार होते. मात्र, आरबीआयने विरोध पाहून ही रक्कम 40 हजारावर केली आहे. ...

पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ - Marathi News | Wadhwa father-son custody increased in PMC bank scam | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

...

ठेवीदारांचे पैसे आरबीआयला परत देण्याचे निर्देश द्या! - Marathi News | Instruct depositors to return money to RBI! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठेवीदारांचे पैसे आरबीआयला परत देण्याचे निर्देश द्या!

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका; डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने निधी देण्याची मागणी ...

आणखी एका खातेदाराचा मृत्यू - Marathi News | The death of another accountant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा रविवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. ...

पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ - Marathi News | PMC Bank scam case: Wadhwa father and son's ED custody extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ

पीएमसी बॅँकेत आतापर्यंत तपासात साडेपाच हजारावर कोटीचा घोटाळा झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. ...

अच्छे दिनचं स्वप्न दाखवून कोणते दिवस दाखवलेत?; पीएमसी खातेदारांचा मोदींना सवाल - Marathi News | PMC Bank Depositors stage protest in Mumbai ask pm modi to solve problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अच्छे दिनचं स्वप्न दाखवून कोणते दिवस दाखवलेत?; पीएमसी खातेदारांचा मोदींना सवाल

आरबीआयकडून खातेदारांना तारीख पे तारीख ...

पीएमसीचे खातेदार हवालदिल; कंपन्यांना वेतन देणेही अशक्य - Marathi News | PMC account holder; It is also impossible for companies to pay salaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसीचे खातेदार हवालदिल; कंपन्यांना वेतन देणेही अशक्य

घरभाडे, मुलांची फी, वीजबिल भरायचे कसे? ...

Maharashtra Election 2019: आम्ही निवडला ‘नोटा’चा पर्याय; पीएमसी बँकेच्या नाराज खातेदारांनी दिली माहिती - Marathi News | Maharashtra Election 2019: We chose the 'Nota' option; Information given by angry accountants of PMC Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आम्ही निवडला ‘नोटा’चा पर्याय; पीएमसी बँकेच्या नाराज खातेदारांनी दिली माहिती

Maharashtra Election 2019: पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा आणि त्यामुळे आरबीआयने त्यांच्यावर लादलेले निर्बंध यामुळे खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. ...