शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पीएमसी बँक

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Read more

क्राइम : पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : एकाच मागणीसाठी तीन स्वतंत्र शिष्टमंडळाची सहआयुक्तांकडे गाऱ्हाणी

मुंबई : पीएमसीनंतर आणखी एक मोठा घोटाळा?; हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये बुडण्याची भीती

व्यापार : ‘पीएमसी’ बँकेत पतसंस्थांचे अडकले साडेचारशे कोटी; लहान संस्थांवर पतसंकट

महाराष्ट्र : पीएमसीच्या खातेदारांना मोठा दिलासा; अटींवर आणखी 50 हजार काढता येणार

मुंबई : ठेवीदारांचे पैसे आरबीआयला परत देण्याचे निर्देश द्या!

मुंबई : आणखी एका खातेदाराचा मृत्यू

क्राइम : पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ

मुंबई : अच्छे दिनचं स्वप्न दाखवून कोणते दिवस दाखवलेत?; पीएमसी खातेदारांचा मोदींना सवाल

मुंबई : पीएमसीचे खातेदार हवालदिल; कंपन्यांना वेतन देणेही अशक्य

मुंबई : Maharashtra Election 2019: आम्ही निवडला ‘नोटा’चा पर्याय; पीएमसी बँकेच्या नाराज खातेदारांनी दिली माहिती