PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) - रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. Read More
पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेदारांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार आहेत, हे समजून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीकडून खातेधारकांचे गुरुवारपासून आॅनलाइन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ...