लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
PM Kusum Solar : पीएम कुसुम योजनेतील 'या' शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news PM Kusum Yojana Last chance for farmers to pay PM Kusum Yojana fees see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम कुसुम योजनेतील या शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर 

PM Kusum Solar :  अशा शेतकऱ्यांना मेडाकडून मोबाईल नंबरवर मेसेज पाठवण्यात येत आहेत. ...

PM Kisan Scheme : जर तुमचा पीएम किसानचा 19 वा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर तक्रार करा - Marathi News | Latest News Pm kisan 19th installment PM Kisan installment stuck, complain on this number see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर तुमचा पीएम किसानचा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर तक्रार करा

PM Kisan Scheme : जर तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता अडकला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. ...

PM Kisan योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत? मग, काय कराल? - Marathi News | pm kisan samman nidhi yojana 19th installment not credited yet know helpline numbers  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Kisan योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत? मग, काय कराल?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. ...

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ; शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आता इतके पैसे - Marathi News | Namo Shetkari Yojana : Increase in Namo Shetkari Yojana Fund; Farmers will get so much money per year now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ; शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आता इतके पैसे

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. ...

किसान सन्मान निधीत लवकरच होणार तीन हजारांची वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Kisan Samman Nidhi will soon increase by Rs 3,000, announced Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किसान सन्मान निधीत लवकरच होणार तीन हजारांची वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Kisan Sanman Nidhi: राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनें‘तर्गत ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. ...

मोदी सरकारने ६ वर्षात PM Kisan योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३.६८ लाख कोटी रुपये दिले - Marathi News | Modi government gave Rs 3.68 lakh crore to farmers under PM Kisan Yojana in 6 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने ६ वर्षात PM Kisan योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३.६८ लाख कोटी रुपये दिले

PM Kisan Yojana : पीएम किसान योजना ही २०१९ मध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. ...

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान निधीचा हप्ता जमा झाला - Marathi News | Good news for farmers! PM Kisan Fund installment has been deposited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान निधीचा हप्ता जमा झाला

PM Modi Releases 19th Instalment: पीएम किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता जमा झाला आहे. ...

शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार ५६ कोटी जमा - Marathi News | 56 crores will be deposited in farmers' accounts today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार ५६ कोटी जमा

Amravati : पीएम किसान योजनेंतर्गत २.८२ लाख शेतकऱ्यांना १९वा हप्ता मिळणार ...