देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
PM Kisan : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 8 हप्ते पाठवण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 16,000 रुपये पाठवले आहेत. ...
देशातील एक राज्य पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध केला होता. मात्र, गेल्या वेळीच हे राज्यही या योजनेत सामील झाले. (PM kisan sanman nidhi yojana) ...
PM Kisan Samman Nidhi : यासंदर्भात, आता 42.16 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून एकूण 2992.75 कोटी रुपयांची रिकव्हरी करायची आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सांगितले. ...
PM Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. ...
PM Kisan Samman Nidhi 9th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये दिला जातात. या योजचा नववा हप्ता लवकरच जमा होणार आहे. ...
PM Kisan Scheme : प्रत्येक तहसीलदाराला लॉगीन आयडी देण्यात येणार असून, आता तहसील कार्यालयामध्येच या योजनेत सहभागी होण्याकरिता नोंदणी करता येणार आहे. ...