लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
Credit Guarantee Scheme : पीएम किसान योजनेनंतर केंद्र सरकारने सुरु केली ही मोठी योजना; काय आहे योजना वाचा सविस्तर - Marathi News | After PM Kisan Yojana, the central government has launched this big scheme; What is the scheme, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेनंतर केंद्र सरकारने सुरु केली ही मोठी योजना; काय आहे योजना वाचा सविस्तर

Pat Hami Yojana पीएम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहेत. देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान निधी अंतर्गत १९व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने पत हमी योजना सुरू केली आहे. ...

PM Kisan ekyc : पीएम किसानचा 19 वा हफ्ता मिळण्यासाठी 'ही' गोष्ट कराच.. वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News PM Kisan ekyc Do ekyc to get 19th installment of PM Kisan scheme Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan ekyc : पीएम किसानचा 19 वा हफ्ता मिळण्यासाठी 'ही' गोष्ट कराच.. वाचा सविस्तर 

PM Kisan ekyc : आता शेतकऱ्यांना पीएम किसानच्या (PM Kisan Scheme) 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लवकरच १९ वा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे. ...

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How to check beneficiary status of Namo Shetkari Samman Yojana Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर 

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहायचे हे या लेखातून समजून घेणार आहोत.  ...

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेसाठी तालुक्यानुसार नोडल ऑफिसरची नियुक्ती, वाचा सविस्तर  - Marathi News | PM Kisan Scheme: Appointment of nodal officers according to taluka for PM Kisan Scheme, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेसाठी तालुक्यानुसार नोडल ऑफिसरची नियुक्ती, वाचा सविस्तर 

PM Kisan Scheme : समस्या निराकरणासाठी प्रत्येक तालुक्यानुसार ३५५ नोडल अधिकाऱ्यांची नेमणूकही (Nodal Officer) केली जाणार आहे.  ...

PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News 19th installment of PM Kisan Yojana distributed in February With budget Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

PM Kisan 19th Installment : 18 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. आता 19 वा हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.  ...

PM Kisan Fake Mesaage : सावधान.. पीएम किसानच्या ह्या मेसेज वर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते होईल साफ - Marathi News | PM Kisan Fake Message : Beware.. If you click on this message of PM Kisan your bank account will be cleared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Fake Mesaage : सावधान.. पीएम किसानच्या ह्या मेसेज वर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते होईल साफ

केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. ...

पीएम किसान योजनेचे लाभार्थी आले अर्ध्यावर; जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकरी वगळले - Marathi News | Beneficiaries of PM Kisan Yojana came in half; Over one lakh farmers in the district were excluded | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीएम किसान योजनेचे लाभार्थी आले अर्ध्यावर; जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकरी वगळले

सर्वेक्षण मोहिमेचा परिणाम : १ लाख ९ हजार १६४ शेतकऱ्यांना मिळाला १७ वा हप्ता ...

Maharashtra Government Schemes 2024 : डिसेंबरमध्ये लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर - Marathi News | maharashtra government schemes 2024 : government give money for scheme will benefit from december | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Government Schemes 2024 : डिसेंबरमध्ये लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Government Schemes 2024 : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यावर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. शासनाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध योजनांची घोषणा केली होती. त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल. (Government Schemes 2024) ...