शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून विशेष पथकाद्वारे अशा प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला जाणार आहे. ...
पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिह ...
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दि. २८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ होत आहे. ...
वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांनी विळखा घातला असून, गाव शहरांचे प्रदूषण वाढवणाºया प्लॅस्टिकवर बंदी यावी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे ...
रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी दी गिफ्ट ट्री संस्थेतर्फे प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून गोळा होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोपे तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याने यासाठी आता सामाजिक वनीकरण विभा ...
वाल्हेकरवाडी प्लॅस्टिकमुक्ती अभियानांतर्गत वाल्हेकरवाडीतून प्लॅस्टिक पिशवीला हद्दपार करण्यासाठी परिसरातील अनेक व्यापारी वर्गाने पुढाकार घेत नवीन वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लॅस्टिक न वापरण्याचा संकल्प केला. ...
कायद्याने बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असतानाच आता मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून १५ हजार दंड वसूल करत ५२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. का ...