प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे. ...
खामगाव : शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात एक गुप्त पथक तायर करण्यात आल्याचे समजते. ...
प्लास्टिक बंदीची अंमजबजावणी शनिवारपासून सर्वत्र करण्यात येत अाहे. या प्लास्टिक बंदीला पुणेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून कापडी पिशव्या वापरण्यावर पुणेकर अाता भर देत अाहेत. ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला. ...
प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले. ...
प्लास्टिकच्या कचऱ्यानं माणसांचा जीव गुदमरायला लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा प्लास्टिकबंदीचा प्रयोग सुरू केला आहे. असाच प्रयोग केनिया, रवांडासारख्या इटुकल्या देशांनीही केला. तो नुसता यशस्वीच झाला नाही, तर लोकांची मानसिकताही बदलली. प्लास्ट ...