चांदशी ग्रामपंचातीच्या वतीने गावात नागरिकांना प्लॅस्टिकबंदीबाबत व त्यावर अंमलबजावणी करण्याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, ग्रामस्थ व दुकानदारांकडून प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. ...
प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे. ...
वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रो ...
संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच आढळून येत आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. प्लास्टिकबंदी आणि प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात महापालिकेने उच्च न्यायालयाची अवम ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
शहराच्या संतोषनगर शिवसेना शाखेसमोरील उद्योग कंपाऊंडमधील प्लास्टीक कारखान्यावर महापालिका पथकाने धाड टाकली. येथे प्लास्टीक पिशव्यांचा कारखाना सुरू असून एक टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचा साठा मिळाला. ...