राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कें द्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी उद्या बुधवारी २ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयासह सर्व दहा झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’अभियान राबविण्यात येत आहे. ...
येत्या दोन आॅक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वे स्थानकावर बसवलेल्या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन चा शुभारंभ मध्य रेल्व ...
केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी बुधवार, २ आॅक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. ...
केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय देण्याच्य ...
सरकारी कार्यालयसोबतच सरकारी बैठका आणि शासकीय सोहळ्यांमध्ये पाण्याच्या प्लास्टीकच्या बाटल्या, बश्या आणि ग्लास आगामी 2 ऑक्टोबरपासून वापरायचे नाहीत असे बजाविणारे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी जारी केले आहे. ...