लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी, मराठी बातम्या

Plastic ban, Latest Marathi News

राज्यात प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी! - Marathi News | State ban plastic bags! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी!

प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लास्टिक वस्तुंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. ...

पंचवटीत २२ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त - Marathi News |  22 kg plastic bags seized in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत २२ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास दोनशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या ...

एका महिन्यात अंतिम निर्णय घेऊ - Marathi News | Take a final decision in a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका महिन्यात अंतिम निर्णय घेऊ

प्लॅस्टिक बंदीबाबत राज्य सरकारने २ जानेवारी रोजी निर्णय घेत पब्लिक नोटीसही काढली. परंतु, हा अंतिम निर्णय नाही. एका महिन्यात ...

प्लॅस्टिकबंदीच्या विरोधात उत्पादकांचा शुक्रवारी मोर्चा - Marathi News | Manufacturers' Forum Against Plagiarism Friday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्लॅस्टिकबंदीच्या विरोधात उत्पादकांचा शुक्रवारी मोर्चा

प्लॅस्टिक बॅगा व तत्सम वस्तूंचे उत्पादन, वितरण व विक्रीवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व प्लॅस्टिक उत्पादकांच्या ...

कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून पिंपरीत पर्यावरणाला हातभार; शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम - Marathi News | Support of the environment through the creation of paper bags pimpri chinchwad; Shekhar Chinchwade Youth Foundation's initiative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून पिंपरीत पर्यावरणाला हातभार; शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम

चिंचवडे नगर येथील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वयं रोजगार मिळावा या हेतूने कागदी पिशव्यांची निर्मिती करत आहेत.  ...

भंडारा जिल्ह्यातल्या विरली गावाने केला प्लास्टिक बंदीचा निर्धार - Marathi News | The determination of plastic ban by Vharali village in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातल्या विरली गावाने केला प्लास्टिक बंदीचा निर्धार

उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे. ...

प्लॅस्टिकमुक्तीसाठी जनजागरण - Marathi News |  Astrology for Plastic Removal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिकमुक्तीसाठी जनजागरण

सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे होणाºया प्रदूषणाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न निफाड येथील वैनतेय विद्यालयाने हाती घेऊन शुक्रवारच्या बाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे दुकानदारांना आवाहन करीत जनजागरण के ...

प्लॅस्टिकच्या कच-यात वाढ : खुलेआम पिशव्यांची देवाण-घेवाण सुरूच - Marathi News |  Increase in plastic wrap-up: Openly transfer bags | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिकच्या कच-यात वाढ : खुलेआम पिशव्यांची देवाण-घेवाण सुरूच

महापालिकेच्या एल प्रभागात प्लॅस्टिक निर्मूलन पथकांकडून कारवाईचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र खुलेआमपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांची देवाणघेवाण होत आहे. ...