राज्यात प्लास्टिकबंदी लावल्यानंतर त्रस्त उद्योजक आणि व्यावसायिकांना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला आहे.उद्योजकांशी चर्चेदरम्यान राज्यात बंदीचा विपरीत परिणाम पाहता प्लास्टिकबंदीला मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ...
सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी घोषित केल्यानंतर पिशव्यांसह इतर प्लास्टिक उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. या बंदीची जनजागृती करण्यासाठी डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व या संस्था ‘नो प्लास्टिक’चा संदेश देणारे पोस्टर्स ठाणेकरांना मोफत देणार आहेत. ...
सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले, ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाथर्डी फाटा येथील भाजीबाजारात कापडी पिशव्या वाटून प्लॅस्टिकबंदीला पाठिंबा दिला आहे. नागरिकांचे प्रबोधन करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या हानीची माहिती देणाºया पत्रकांचे वाटप करण्यात आले. ...
प्लॅस्टिक बंदीमुळे राज्यातील ३ लाख लोकांच्या रोजगारावर गदा आल्याचा दावा प्लॅस्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे सरचिटणीस नीमित पुनामिया यांनी केला आहे. ...
काही दिवसांपूर्वी राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असली तरी या निर्णयाची अद्यापही काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झालेली नाही. स्वत:च्याजवळील पिशव्या नष्ट करण्यासाठी शासनाने मोठे व्यावसायिक, दुकानदार, विक्रेते यांना काही अवधी दिला असला तरी या पिशव्या सर् ...
कायद्याने प्लॅस्टिकबंदी होण्याआधीच प्लॅस्टिकचा धोका ओळखून महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती राणी भोसले यांनी प्रशासनाला पेपरबॅगचा प्रस्ताव सुचवला होता, त्याचा सविस्तर आराखडाही दिला होता; मात्र प्रशासनाने त्याकडे लक्षच दिले नाही. ...