राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर वितरकांना आपल्याकडील साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली. त्यानुसार महापालिकेनेदेखील प्लॅस्टिक संकलित करण्यासाठी तीन केंद्रे सुरू केली. परंतु वितरकांनी लाखो रुपयांचा साठा महापालिकेचा फुकटात ...
राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...
अदानी पॉवर महाराष्ट्र लि. तिरोडातर्फे जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान पर्यावरण जागृती व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा पुनर्वापर, ....... ...
राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर आळा बसावा, यासाठी प्लॅस्टिक उत्पादक संघटना, तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांचे विशेष टास्क फोर्स नेमण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...
सर्वाधिक पुनर्निर्मिती न होणारा प्लास्टिक कचरा कशापासून निर्माण होतो. हे पाहण्यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. ...
प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच् ...
पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करून महापालिकेने तीन लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, ...