लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी, मराठी बातम्या

Plastic ban, Latest Marathi News

प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून 3 लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल - Marathi News | on fist day of plastic ban pune municipal corporation collected 3 lakh 69 rupees fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून 3 लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे. ...

गुप्त पथक ठेवणार प्लास्टिक बंदीवर वॉच! - Marathi News | plastic ban ; squad to empliment in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुप्त पथक ठेवणार प्लास्टिक बंदीवर वॉच!

खामगाव : शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात एक गुप्त पथक तायर करण्यात आल्याचे समजते. ...

प्लास्टिकची जागा घेतली कागदाने - Marathi News | people using paper plates instead of plastic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिकची जागा घेतली कागदाने

प्लास्टिक बंदीची अंमजबजावणी शनिवारपासून सर्वत्र करण्यात येत अाहे. या प्लास्टिक बंदीला पुणेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून कापडी पिशव्या वापरण्यावर पुणेकर अाता भर देत अाहेत. ...

सातारा : प्लास्टिक बंदीचा 5 व्यापा-यांना दणका, प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड - Marathi News | Plastic Ban : action taken against Five people In Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : प्लास्टिक बंदीचा 5 व्यापा-यांना दणका, प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड

राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला. ...

केंद्रीय मंत्री अहीरांनी काढायला लावले बुकेवरील प्लास्टिक - Marathi News | Union minister Ahir brought out plastic cover on the bouquet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री अहीरांनी काढायला लावले बुकेवरील प्लास्टिक

प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले. ...

प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात - Marathi News | The first action taken to ban plastisol in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात

राज्यात आजपासून प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे़ प्लस्टिक पिशवी वापरणाºयांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाईचे सुत्र सुरू आहे़ ...

मनातून प्लॅस्टिक काढा, हातातून आपोआप जाईल! - Marathi News | Special article on Plastic Ban : Ban on toughest plastic bag In Kenya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनातून प्लॅस्टिक काढा, हातातून आपोआप जाईल!

प्लास्टिकच्या कचऱ्यानं माणसांचा जीव गुदमरायला लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा प्लास्टिकबंदीचा प्रयोग सुरू केला आहे. असाच प्रयोग केनिया, रवांडासारख्या इटुकल्या देशांनीही केला. तो नुसता यशस्वीच झाला नाही, तर लोकांची मानसिकताही बदलली. प्लास्ट ...

आजपासून प्लास्टिक वापराल?, तर 5 हजार रुपये भरावा लागणार दंड - Marathi News | Plastic ban in Maharashtra : Penalty to remain at 5,000 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून प्लास्टिक वापराल?, तर 5 हजार रुपये भरावा लागणार दंड

महाराष्ट्रात आता प्लास्टिक बंदी.  मात्र ही बंदी नेमकी कोणत्या प्लास्टिक उत्पादनांवर आणि कोणत्या उत्पादनांना बंदीतून वगळले आहे त्याची माहिती असणे आवश्यकच. ...