प्लास्टिक पिशवी वर हटके पर्याय म्हणून एक मुलगी आपल्या रोजच्या वापराच्या वस्तुची कशा प्रकारे कॅरी बॅग बनवते आणि भाजी घेते हा व्हिडिओ परत एकदा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...
राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असली तरी मराठवाड्यातील प्रशासन अजुनही जनजागृतीतच व्यस्त आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या आणि शिवसेनेचीच सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेने नऊ दिवसांत केवळ ३७ हजारांचा दंड वसूल केला आहे ...
मालाड येथे प्लॅस्टिकबंदी संदर्भात पालिका व व्यापा-यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. या बैठकीमुळे प्लॅस्टिकबंदी संदर्भात येथील व्यापा-यांच्या मनातील भीती झाली दूर झाली आहे. ...
प्लॅस्टिकबंदीनंतर विविध अडचणींमुळे छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांमधून संताप होऊ लागल्यानंतर, गुरुवारी किराणा दुकानांमधील पाव किलोहून अधिक वजनासाठी पॅकिंगच्या पिशव्यांवरील बंदी शिथिल करण्याची घोषणा शासनाने केली. ...
पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, ...