महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड व परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असून, त्याला आळा घालण्यास मनपाचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार अपयशी ठरला आहे. ...
येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ ...
कणकवलीत प्लास्टिक बंदीच्या कारवाईवेळी व्यापाºयांकडून ज्या पिशव्या जप्त करण्यात आल्या त्या बहुतांशी नॉनओव्हन आहेत. या पिशव्यांमध्ये प्लास्टिकचा अंश आहे हे खुद्द व्यापारी बांधवांनाच माहिती नव्हते. त्यामुळे पुरेशी जनजागृती करण्यापूर्वीच नगरपंचायतीने केल ...
वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने रांजणगाव, बजाजनगर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सातत्याचा अभाव असल्याने कारवाईला न जुमानता व्यवसायिकांकडून सर्रासपणे प्लास्टिक पि ...
प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेड महापालिकेने जुना मोंढा परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारल्या होत्या़ त्यात याच भागातील एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली़ यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले़ ...
कोणत्याही द्रव पदार्थाच्या वापरासाठी प्लॅस्टिकबंदीऐवजी त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)मधील फूड इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. उदय अन्नपुरे यांनी व्यक्त केले आहे. ...