लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनडोअर प्लाण्ट्स

how to decorate the living room with plants, मराठी बातम्या

Plants, Latest Marathi News

घरातली हिरवाई -Plants-इनडोअर प्लाण्ट्स आणि घरात लहान जागेत, छोट्या कुंडीत लावण्याची रोपं, भाज्या, त्यांची देखभाल यांची माहिती.
Read More
भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी - Marathi News | Gardening Tips: How to take care of Tulsi plant in hot summer.. Just do 4 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी

How To Take Care of Tulsi Plant: वर्षभर हिरवीगार राहणारी तुळस उन्हाळ्यात मात्र सुकून जाते.... असं का होतं? उन्हाळ्यात तुळशीची काळजी घेताना नेमकं काय बरं चुकतं? ...

पुण्यातल्या महिलांनी सुरू केली हिरव्यागार रोपांची सुंदर भिशी, हिरवा कोपरा फुलवणारा कल्पक प्रयोग - Marathi News | The women of Pune started an ingenious experiment of green plants with beautiful, green corners | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुण्यातल्या महिलांनी सुरू केली हिरव्यागार रोपांची सुंदर भिशी, हिरवा कोपरा फुलवणारा कल्पक प्रयोग

रोपांच्या भिशीची संकल्पना मांडली आणि काही दिवसांतच ही संकल्पना या भागात इतकी रुजली की आता जवळपास १०० हून अधिक महिला यामध्ये सक्रीयपणे सहभागी झाल्या आहेत. ...

Plant Care In Summer: उन्हाळ्यात कुंडीतील माती ओलसर ठेवण्यासाठी ३ उपाय... कमी पाण्यातही झाडे जगतील छान! - Marathi News | Plant Care In Summer: How to keep soil in pots moist during hot summer days? 3 simple remedies... Plants Will Live Better Even In Less Water! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कुंडीतील माती ओलसर ठेवण्यासाठी ३ उपाय... कमी पाण्यातही झाडे जगतील छान!

Gardening Tips: उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भेडसावते... अशा भागातील झाडांची, रोपट्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबतचे हे ३ उपाय... ...

Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत लावताना लक्षात ठेवा १० गोष्टी, रोप जगेल छान - Marathi News | Gardening Tips: 10 things to keep in mind when planting a seedling brought from the nursery, avoid these mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत लावताना लक्षात ठेवा १० गोष्टी, रोप जगेल छान

Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोपटं आपण मोठ्या हौशीने लावतो, पण काहीच दिवसांत ते कोमेजून जातं.. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा... ...

Succulent's Care: सकलंट्स रोपं नेहमीच जळून जातात? काय चुकतं नेमकं? अशी घ्या काळजी! करा ३ गोष्टी.... - Marathi News | Gardening Tips: How to take care of succulent plants, Follow these 3 things... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकलंट्स रोपं नेहमीच जळून जातात? काय चुकतं नेमकं? अशी घ्या काळजी! करा ३ गोष्टी....

Succulent Plants Care: घरी आणलेलं सकलंट रोपटं खूप दिवस जगतंच नाही.. घरी आणलं की १५ दिवसांतच त्याची पानं गळायला सुरुवात होते.. का होतं असं? काय चुकतं नेमकं आपलं? ...

Gardenning Tips : उन्हाळ्यात कोथिंबीर महाग होते, विकत आणलेली लवकर वाळते? कुंडीत पेरा धणे, मिळवा ताजी कोथिंबीर - Marathi News | Gardenning Tips: Cilantro is Expensive in Summer, Dried Early Dried? Sow coriander in a pot, get fresh cilantro | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कोथिंबीर महाग होते, विकत आणलेली लवकर वाळते? कुंडीत पेरा धणे, मिळवा ताजी कोथिंबीर

उन्हाळा म्हटलं की भाज्यांची टंचाई किंवा आणल्या तरी त्या लवकर खराब होतात. पण कोथिंबीरीशिवाय जेवणाला मजा नाही. अशावेळी घरच्या घरी कुंडीत ताजी कोथिंबीर पिकवली तर.... ...

Gardening Tips : गुलाबाला फुलंच येत नाहीत? ४ उपाय, उन्हाळ्यातही फुलतील गुलाब - Marathi News | Gardening Tips: Roses do not bloom? 3 remedies, roses will bloom even in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला फुलंच येत नाहीत? ४ उपाय, उन्हाळ्यातही फुलतील गुलाब

Gardening Tips : रोज नियमाने पाणी घालूनही आपला गुलाब थोडा हिरमुसला असेल तर त्याच्याकडे थोड्या निगुतीने लक्ष देण्याची गरज असते. पाहूयात गुलाबाला पूर्वीसारखी फुलं यावीत म्हणून काय करावे.... ...

कुंडीतल्या 'मधुकामिनी'लाही येतील भरपूर फुलं! करा सोपे ३ उपाय, घरभर धुंद सुगंध ! - Marathi News | Lots of flowers will bloom to 'Madhukamini' plant! 3 Easy Remedies to get maximum flowers from madhukamini or Murraya plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या 'मधुकामिनी'लाही येतील भरपूर फुलं! करा सोपे ३ उपाय, घरभर धुंद सुगंध !

Gardening tips: अंगणातल्या मधुकामिनीला फुलंच (Madhukamini) येत नाही किंवा खूप कमी फुलं येत असतील, तर हे सोपे उपाय करा आणि येणाऱ्या सिझनसाठी (gardening tips) आतापासूनच तुमच्या मधुकामिनीला तयार करा... ...