लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नियोजन आयोग

नियोजन आयोग, मराठी बातम्या

Planning commission, Latest Marathi News

भरमूआण्णा, समरजित, अमल, सत्यजित कदम जिल्हा नियोजनवर; बैठकीच्या ४८ तास आधी सदस्यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Kolhapur District Planning Committee Members Announced; Bharmuanna Patil, Samarjit Ghatge, Amal Mahadik included 18 people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरमूआण्णा, समरजित, अमल, सत्यजित कदम जिल्हा नियोजनवर; बैठकीच्या ४८ तास आधी सदस्यांची नियुक्ती

उद्याच्या बैठकीच्या ४८ तास आधी समितीवरील सदस्यांची नियुक्ती  ...

जिल्हाधिका:यांनी घेतला नियोजनाचा आढावा - Marathi News | nashik,collector,review,of,Planning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिका:यांनी घेतला नियोजनाचा आढावा

  नाशिक: जिल्ह्यातील विकासाच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन बैठकीत होणारे निर्णय महत्वपुर्ण असल्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 18 रोजी होणा:या ... ...

भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News |  Final phase of the work of underground sewage treatment project | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे. ...

औंढा तीर्थक्षेत्र आराखड्यावर चर्चा - Marathi News |  Discussion on the Aundh pilgrimage plot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा तीर्थक्षेत्र आराखड्यावर चर्चा

औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे. ...

सिंधुदुर्ग : ९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, चांदा ते बांदा नावीन्यपूर्ण योजना - Marathi News | Sindhudurg: A fund of Rs. 95 crores is available, Chanda to Banda Navinational Yojna | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : ९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, चांदा ते बांदा नावीन्यपूर्ण योजना

चांदा ते बांदा या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास करणे हे या चांदा ते बांदा या योजनेचे उद्दिष्ट आहे. ...