रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ...
वर्षानुवर्षे चालत आलेली रेल्वे बजेटची परंपरा आता सरकारने समाप्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमधील मुख्य बाबी सांगितल्या. त्यामुळे रेल्वे बजेटही आता अर्थसंकल्पाचा भाग झाले आहे. अर्थात त्यांनी रेल्वे बजेट ५० हजार कोटी रुपया ...
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ...
उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे हेल्पलाइन क्रमांक वेगवेगळे आहेत, तरी प्रवाशांना सोयीस्कर ठरेल, असा एकच हेल्पलाइन क्रमांक तयार करा, अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे ...
रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ...
सीएसएमटी - पनवेल दरम्यान फास्ट इलेव्हटेड कॉरिडॉर विकसित करणे, पनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणे, हार्बर लाइन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढविणे आदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्यांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत लवक ...
बुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंब ...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडी-एस) पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतल्याने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१८ मध्ये मे किंवा एप्रिलमध्येच कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार असल्य ...