पदाचा कथित गैरवापर आणि कथित घोटाळ्याच्या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना गोयल यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ...
केंद्र सरकाने निश्चित केलेल्या मुदतीआधीच देशातील सर्व गावात वीज पोहोचवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी एक फोटो ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले होते ...
संसद चालू न देणे, अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू न देणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाचा अवमान असल्याचे मत व्यक्त करून केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार दिला ह ...
जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळपद प्राप्त केलेल्या ‘लोकमत’ समूहाने कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला ...
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात पीयूष गोयल यांना ‘पॉलिटिशियन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीबांग यांनी घेतलेल्या मुलाखतीत गोयल यांनी रेल्वे संदर्भातील योजना मांडल्या. ...