कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेक श्रमिक, कामगारांना गावी जाण्यास भाग पाडले. अनेक कामगारांनी गाव गाठण्यासाठी शेकडो कि.मी.चे अंतर पायीच कापले. ...
श्रमिक स्पेशल ट्रेनवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि रेल्वेमंत्रालय आमनेसामने आले आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ...
पीयूष गोयल यांनी महाराष्ट्र राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यासाठी तयार आहोत, असे सांगत राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी एका तासात रेल्वेला पाठविण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. ...
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यात तयार आहोत. राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी तात्काळ रेल्वेला पाठवण्याचं आवाहन केले होते. ...