लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल

Piyush goyal, Latest Marathi News

ई-कॉमर्स पॉलिसी लवकरच लागू करा - Marathi News | Implement e-commerce policy soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-कॉमर्स पॉलिसी लवकरच लागू करा

भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे. ...

लोणावळा- पुणे लोकल सुरू करा : खासदार श्रीरंग बारणेंची रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी - Marathi News | Start Lonavla-Pune local: MP Shrirang Barne's demand to Railway Minister Piyush Goyal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा- पुणे लोकल सुरू करा : खासदार श्रीरंग बारणेंची रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी

पुणे- लोणावळा लोकल बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना करावा लागतोय मोठा मनस्ताप सहन... ...

कांदा निर्यातवरील बंदी हटवा, फडणवीसांचा मोदी सरकारला 'घरचा अहेर'  - Marathi News | Remove ban on onion exports, devendra fadanvis write letter to piyush goyal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदा निर्यातवरील बंदी हटवा, फडणवीसांचा मोदी सरकारला 'घरचा अहेर' 

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्व ...

कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी - Marathi News | Ban on onion exports hurts farmers; MP Udayan Raje Bhosale wrote letter to Central Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी

अचानक केलेल्या निर्यात बंदीमुळे भारताच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो असंही उदयनराजेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. ...

...तर कोल्हापुरी चप्पलची निर्यात वाढेल  : फाईव्ह स्टार हॉटेलशी करार - Marathi News | ... then export of Kolhapuri slippers will increase: Agreement with Five Star Hotel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...तर कोल्हापुरी चप्पलची निर्यात वाढेल  : फाईव्ह स्टार हॉटेलशी करार

फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास चप्पल व्यवसायाची निर्यात वाढेल, अशी संकल्पना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली. त्यांनी ही संकल्पना ट्ट्विरवर शेअर केली. ...

मोदी सरकारनं लॉन्च केली 'भूमी बँक', आता गुंतवणूकदारांना घरबसल्या मिळणार 'हे' मोठे फायदे - Marathi News | Narendra modi government launches gis enabled national land bank portal for details on industrial belts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारनं लॉन्च केली 'भूमी बँक', आता गुंतवणूकदारांना घरबसल्या मिळणार 'हे' मोठे फायदे

भूमि बँक सिस्टिमला आतापर्यंत केवळ सहा राज्येच जोडली गेली आहेत. मात्र, डिसेंबर 2020 पर्यंत या सिस्टिमशी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश जोडले जातील, अशी सरकारला आशा आहे. ...

आता सुलभ होणार चारधाम यात्रा! रेल कनेक्टिव्हिटवर काम सुरू, रेल्वेमंत्र्यांनी ट्विट केला खास व्हिडीओ - Marathi News | indian railway chardham rail line project started providing rail connectivity to four pilgrimages including kedarnath and badrinath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सुलभ होणार चारधाम यात्रा! रेल कनेक्टिव्हिटवर काम सुरू, रेल्वेमंत्र्यांनी ट्विट केला खास व्हिडीओ

'चार धाम प्रकल्प' अंतर्गत केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे रेल्वे जोडली जात आहे, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. ...

यंदा व्यापार संतुलन चांगले राहणार : गोयल - Marathi News | Commerce Minister Piyush Goyal says balance of payments to be very very strong this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा व्यापार संतुलन चांगले राहणार : गोयल

देशातील उद्योग आणि व्यापार क्षेत्राला यामुळे चांगले दिवस येण्याची शक्यता केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली. ...