लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल, मराठी बातम्या

Piyush goyal, Latest Marathi News

रेल्वे मालधक्का बंद होऊ देणार नाही : वंदना चव्हाण; पियूष गोयल यांना निवेदन - Marathi News | Railways will not be able to stop Maldhka: Vandana Chavan; memorandum to Piyush Goyal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे मालधक्का बंद होऊ देणार नाही : वंदना चव्हाण; पियूष गोयल यांना निवेदन

चर्चा न करता मालधक्का बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ही दुर्दैवी बाब आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची रेल्वे स्थानकाला सरप्राईज भेट - Marathi News | Railway Minister Piyush Goyal's surprise visit to the railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची रेल्वे स्थानकाला सरप्राईज भेट

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी शुक्रवारी रात्री मुंबईतील रेल्वे स्थानकाना सरप्राईज भेट दिली. ...

रेल्वेमंत्री रुग्णालयातून घेतात रेल्वेसेवेची इत्थंभूत माहिती - Marathi News |  Railway Minister takes the information from the hospital to the railway service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमंत्री रुग्णालयातून घेतात रेल्वेसेवेची इत्थंभूत माहिती

रेल्वेमंत्री सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असले, तरी ते फोनद्वारे रोज किमान अर्धा डझन बैठका घेत आहेत. दूर पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत असल्याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. रोज रेल्वेकडे एक लाख प्रवाशांचे फोन येतात. ...

रेल्वेमंत्र्यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - Marathi News | The condition of the Railway Minister was low, admitted to Breed Candy Hospital for treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेमंत्र्यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई- मुंबईच्या दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

भारतीय सैन्य बांधणार एलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रिज, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात - Marathi News | Mumbai Military to built Elphinstone Foot over bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय सैन्य बांधणार एलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रिज, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज एलफिन्स्टन स्थानकाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणदेखील उपस्थित होत्या. ...

मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर एक जानेवारीपासून धावणार एसी लोकल, रेल्वेमंत्र्यांची घोषणा - Marathi News | CCTV stations in Mumbai will be connected to the stations: Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर एक जानेवारीपासून धावणार एसी लोकल, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

मुंबईकरांची एसी लोकलची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. नव्या वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फे-या सुरु होतील. ...

लांब पल्ल्याच्या 500 रेल्वे गाड्या होणार सुपरफास्ट, प्रवासी वेळेत दोन तासांची होणार कपात - Marathi News | The 500-laning of the long-distance trains will be doubled by superfast, travel time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लांब पल्ल्याच्या 500 रेल्वे गाड्या होणार सुपरफास्ट, प्रवासी वेळेत दोन तासांची होणार कपात

पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे. ...

रेल्वेतील व्हीआयपी संस्कृती ३६ वर्षांनी निघाली मोडीत, कर्मचारी केवळ आॅफिसपुरते : अधिका-यांच्या सरंजामी राहणीला चाप - Marathi News |  36 years after the VIP culture of the train, in the absence of the staff, the staff only for the benefit of: the archery family's arc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेतील व्हीआयपी संस्कृती ३६ वर्षांनी निघाली मोडीत, कर्मचारी केवळ आॅफिसपुरते : अधिका-यांच्या सरंजामी राहणीला चाप

देशातील सर्वात मोठा सेवाउद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाºयांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी राहणीमान सोडण्यास सांगण्यात आले आहे. ...